काय वाटेल ते...... येथे हे वाचायला मिळाले:


आज  १२वी चा निकाल. आता ११ वाजता निकाल लागणार आहे. आज मुद्दाम ऑफिस ला गेलो नाही, म्हंटलं की निकाल लागला की मग निघु या . या १२ वी ने तर गेली तिन वर्षं , म्हणजे १० वी ते १२वी अगदी नाकात दम आणला होता. कुठेही जायचं म्हंटलं की क्लासेस, आणि परिक्षांचा नुसता रतिब लागलेला होता. दर रविवारी क्लासेस मधे परिक्षा घेतल्या जायच्या. आणि क्लासेस पण अगदी शाळे सारखे.अभ्यास न करता गेलं तर क्लासच्या बाहेर उभं करायचे एक पिरियड..!

एखाद्या दिवशी म्हंटलं की जाउ दे.. क्लासेस ला बुट्टी मार, चल जरा नाशिकला जाउन येउ.. तर म्हणायची अहो बाबा, तुम्हालाच ...
पुढे वाचा. : केजी १ ते १२वी