SATYAVANI येथे हे वाचायला मिळाले:
ज्या देशात हिंदु बहुसंख्यांक आहेत, त्या भारतावर काँग्रेसला राज्य करायचे असते. त्यात अयोग्य काही नाही; कारण काँग्रेसमध्ये बहुतेक नेते आणि अनुयायी हिंदु आहेत. अयोग्य हे आहे की, मुसलमानांची मते आपल्याला मिळावीत म्हणून काँग्रेस मुसलमानांसाठी राज्य करते आणि हिंदूंची मते आपल्याला मिळणारच आहेत, हे पक्के माहीत असल्यामुळे ती हिंदूंकडे करता येणे शक्य असते, तेव्हा दुर्लक्ष करते. असे करता करता काँग्रेसला ती सवय लागली आणि मग मुसलमानांना संतुष्ट करण्यासाठी हिंदूंवर अन्याय करण्यात आपले काही चुकते आहे, असे काँग्रेसला वाटेनासे झाले. मुंबईवर २६ ...