SATYAVANI येथे हे वाचायला मिळाले:
धर्मवीर संभाजीराजांची अनाचारी, व्यसनाधीन अशी प्रतिमा बनवणारे हिंदुद्रोही नाटककार व चित्रपटनिर्माते !छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे संरक्षण नि संवर्धन करण्याचे कार्य करणारे, मोगल, इंग्रज, सिद्दी व पोर्तुगीज या शत्रूंशी सतत नऊ वर्षे लढा देणारे, विविध भाषांवर प्रभुत्व असणारे व क्रूरकर्मा औरंगजेबाच्या आमिषाला बळी न पडता हिंदु धर्मासाठी बलीदान देणारे धर्मवीर शंभूराजे म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या स्फूर्ती व प्रेरणादायी जीवनचरित्रावर टाकलेला प्रकाश...