डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
“अरे ती बघ तुझी स्त्री-शक्ती”, संकेतने ‘स्त्री-शक्ती ड्रायव्हींग स्कुल’ लिहीलेल्या एका मोटारीकडे बोट दाखवत विजय ला सांगीतले, पण दुसऱ्याच क्षणी त्याला पश्चात्ताप झाला. आपण उगाचच विजयला सांगीतले असे मनोमन त्याला वाटले.
ती गाडी बघुन विजयच्या चेहऱ्यावर एक असुरी आनंद उमटला. त्याने आपल्या बाईकचा वेग वाढवला आणि अगदी शेवटच्या क्षणी त्या कारला कट मारुन हॉर्न वाजवत जोरात पुढे निघुन गेला.
गाडीत बसलेली शिकावु चालक, रितीका, नेहमीप्रमाणेच आजही दचकली आणि तिने दोन शिव्या हासडल्या. शेजारी बसलेली महीला चालक तिला म्हणाली, ‘जाउ द्या हो ...
पुढे वाचा. : प्रेमाचा अजब त्रिकोण (भाग १)