टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
इतिहास – साधा सोपा अर्थ “जे घडले ते असे घडले” ! व्यासांच्याच वाक्यात सांगायचे तर महाभारत हा “जय” नावाचा इतिहास आहे ! माझ्या मते तो जगातला पहीला आणि शेवटचा इतिहास आहे बाकी सगळा विपर्यास आहे ! महाभारतात व्यास आपण अनैतिक संबंधातुन जन्मलो हे लपवून ठेवत नाहीत, युधीष्ठीराचे अवगुण सांगताना दुर्योधनाचे सदगुण सुद्धा नमूद करतात ! भीष्म ’अर्थस्य पुरूषो दासा” म्हणत द्रौपदी वस्त्रहरण प्रकरणात हात झटकतात, गीता सांगताना कृष्ण अर्जुनाला गांडू (क्लैब्य) असे म्हणतो ! कोठेही लपवाछपवी नाही, कोणाचे भलते उदात्तीकरण नाही ! याला म्हणतात इतिहास. आता हाच इतिहास ...