माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:
एखादा दोन वर्षांचा मुलगा उत्कृष्ट पूल खेळु शकतो यावर विश्वास बसणार नाही ना? पण न्युयॉर्कमध्ये राहणारा डायपरमधला किथ (ज्यु.) ओ’डेल या मुलाचा बातम्यामधला व्हिडिओ पाहुन नक्की पटेल. म्हणजे फ़क्त स्टिक हातात धरुन मटका शॉट नाही तर ...