जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

सध्याचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे असून संगणक, इंटरनेट आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे सर्व जग एका क्लिकवर आले आहे. आपण घरबसल्या कोणतीही माहिती क्षणार्धात मिळवू शकतो. अशा या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात व्हायला लागला आहे. बॅका, वृत्तपत्रे, शिक्षण, उद्योग-व्यापार यासह अन्य अनेक क्षेत्रात आज याचा उपयोग करून घेण्यात येत आहे. त्याला मराठी साहि्त्य क्षेत्रही अपवाद नाही. मराठीतील काही प्रकाशक, पुस्तक विक्रेते, लेखक यांची संकेतस्थळे आहेत. या संकेतस्थळांमुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील आणि परदेशातील ...
पुढे वाचा. : महाराष्ट्र साहित्य परिषद इंटरनेटच्या महाजालात