"मुक्तवेध" .... सामाजिक राजकिय. येथे हे वाचायला मिळाले:

पाळीव प्राणी किती बहाद्दर, बिलंदर आणि मोकाट सुटलेला असू शकतो याचा भन्नाट नमुना म्हंजे आणाबाबाचं कुत्रं. (आणाबाबा हे त्याच्या मालकाच नाव). दिसायला काळं आणि रगेल करामती यामुळं ते गावंविख्यात झालं होतं. मळ्यातिल सगळ्यांनाच त्याचे कलागुण कलाविष्कारासह पाहायला, अनुभवायला मिळायचे.

त्यानं त्यांचा सारा श्र्वानबंधुभाव बिघडवलेला होताच, त्यामुळे मळ्यातिल कुत्री त्याला त्यांच्यात घेतच नव्हती. आणि आता मनुष्यजमातीची टवाळी करणे हा नवीन धंदा त्यानं चालवला होता. (कुणी निंदा कुणी वंदा, याची त्याला तमा नव्हती)..

अंधारात दूर ढेकळाच्या वावरात ...
पुढे वाचा. : आणाबाबाच कुत्रं ... (विनोदी प्रसंग)