माझे विचार... येथे हे वाचायला मिळाले:

या काही गोष्टी, ज्या मला जमत नाहीत.. किंवा जमवून बघायच्या आहेत!
कुठेही न धडपडता चालणे.. किंवा स्वयपाक करताना एकही भांडं न पडणे..सर्व रस्ते नीट बरोबर नावानिशी लक्षात राहणे.कुठल्यातरी मोठ्ठ्या ट्रेकला यशस्वीरित्या जाणे..
गाडीचे , दाराचे लॉक पहील्या झटक्यात उघडणे. त्यात माझा लेफ्टी असण्याचा ’हात’ ...
पुढे वाचा. : ..