लेखन छान जमले आहे..

मी अजून हा 'मुकादे' काळा की गोरा पाहिला नाही, पण ऐकलं मात्र आहे...
ह्या मुकादेबद्दल एक जपानी गाणं पण आहे, ते आठवत नाही, पण "एकदा मुकादेला घाईघाईने बाहेर जायचं होतं, पण ९९व्या पायात बूट घातल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपण मोजेच घातले नाहीयेत" असा काही तरी आशय आहे.. लेख वाचून त्याची आठवण झाली.