संपूर्ण यशस्वी आणि आयुष्यातला बराच भाग नॉर्डिक देशांमधल्या एवंगुणविशिष्ट ग्रँटांवर पोसली गेलेली एक समाजसेविका त्यातून खाली उतरली.
प्रभावी भाषा. सगळी कथाच विलक्षण पकड घेणारी आहे.
तुमचे नाव पाहिल्यावर आता अपेक्षा अधिक उंचावत जाणार हे निश्चित.