तज्ञ कोण हे ठरण्याची प्रक्रिया चालू आहे. ती प्रदीर्घ प्रक्रिया असते. कवीने मुक्त असावे. कुठलीही बंधने नाहीत, काहीही नाही. बाकीच्यांनी म्हणावे, ही कविता आहे, ही गजल आहे वगैरे! आपण एक रचना, तीही गजलचे तंत्र पाळून केलीत ना? त्यातही या संकेतस्थळावरच्या प्रोविझन्सप्रमाणे 'गजल' असे नामकरण न करता 'कविता' असे नामकरण केलेत ना? आपल्या दृष्टीने ही रचना जे काही आहे ते आहे.

माझ्या दृष्टीने - ही रचना निश्चीतच एक 'गजल' आहे.

एक चांगली रचना वाचायला दिलीत याबद्दल आपला आभारी आहे.

(विषयांतर व/वा व्यक्तिगत संदर्भ वाटलेला भाग वगळला. : प्रशासक)