मी न त्यास भेटतो, न देव भेटतो मला
भाउबंदकीत हे असेच चालते म्हणा
ही द्विपदी फार आवडली.
एक विनंती.
जिंदगी ला मराठीत पर्यायी शब्द वापरावा.
काय दंड द्यायचा उगाच जिंदगीस या?
मारल्यावरी मनास, देह मारते म्हणा
येथे दंड, मन, देह ह्यासोबत जिंदगी पेक्षा जीवन अधिक मिसळून जाईल
काय दंड द्यायचा उगाच जीवनास या?
मारल्यावरी मनास, देह मारते म्हणा
बघा पटते का.