सोबती, विलेपार्ले पूर्व, मुंबई - एक ज्येष्ठ नागरिक संघटना येथे हे वाचायला मिळाले:

सौ. इंद्रायणी सावकार
काव्य शास्त्र विनोद गुंफणारी चतुरस्र लेखिका
एक मुलाखत
दिनांक १३ मे रोजी सौ. सुजाता जोग यानी प्रथितयश लेखिका सौ. इंद्रायणी सावकार यांची मुलाखत घेउन या उच्च विद्या विभूषित चतुरस्र लेखिकेचा वाङमयीन जीवनपट सोबती सभासदांपुढे उलगडून दाखविला.
सौ. इंद्रायणी सावकार यांची शैक्षणिक कारकीर्द दैदिप्यमान अशीच आहे. मॅट्रीकमध्ये संस्कृतची मानाची जगन्नाथ शंकरशेट व इंग्रजीची दादाभाई नौरोजी पारितोषिके त्यानी ...
पुढे वाचा. : सौ. इंद्रायणी सावकारकाव्य शास्त्र विनोद गुंफणारी चतुरस्र