पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:

मोबाईलच्या "चॉईस नंबर'चे "फॅड' "कॅश' करून पैसा मिळविण्याच्या लालसेने दोन तरुणांना गुन्हेगारी जगात ढकलले. दुसऱ्याच्या चॉईस नंबरचे कार्ड बनावट कागदपत्रांद्वारे मिळवून त्याची एक लाख रुपयांत विक्री करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, खरेदीदाराला संशय आल्यामुळे ते अडकले. आता दोघेही पोलिसांचा पाहुणचार घेत आहेत. प्रदीप गजानन राठोड (वय 23), अभय राजेश बन (वय 21, दोघेही, रा. सिंदखेडराजा बायपास रोड, जालना) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको एन-तीन येथील ...
पुढे वाचा. : "चॉईस क्रमांक' लाटण्याचा प्रयत्न