अरे ... मालकंसा, मी हया सदराला भेट द्यायच्या भानगडीत पडतच नाही. बायको माहेरी गेली की चहा बनवावा लागतो कारण त्याची ऑर्डर फोन वरून कुणी घेत नाही. पण आजचा मेनू व तुझी मीसळ वाचून खरोखर आनंद झाला - नाशिक पासून खानदेश सुरू होते (पुढे धुळे जळगाव व भुसावळ) पण मुळ नाशकांत खानदेशच्या ह्या स्पेशॅलिटी कुठे फारश्या बघायला मिळाल्या नाहीत म्हणजे निदान हॉटेल मध्ये तरी.         

माधव