"कसा रंगांधळ्यांना रंग सांगू जीवनाचा वेगळा?

करू द्या रंग एकच पाहण्याचा माज, राखा शांतता

तुझे-माझे, तुझे-माझे असे चालायचे याहीपुढे
समाधानास तुमच्या हारतो मी आज, राखा शांतता "             ... हे जास्त आवडले, शुभेच्छा !