सुभाषजी ,
धन्यवाद
खरतर मला आणखी काही पण व्यक्त करायचे होते.
पण पुरेसे शब्द्द सुचले नाहीत.
आणि नुसत्या ओळी भरणे मला बरोबर वाटत नाही.
म्हणुन मी तिथेच थांबलो.
..संदीप