हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्या
गजऱ्यास काय ठाउक केसांत माळलेल्या
कोठेतरी कुणावर खंजीर चाललेले...

ह्या ओळी अगदी खंजीराप्रमाणे काळजात शिरल्या.

कविता आवडली.