हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्या
गजऱ्यास काय ठाउक केसांत माळलेल्या
कोठेतरी कुणावर खंजीर चाललेले...

ह्या ओळी मलाही भिडल्या.

इलाही जमादारांची(च ना?) ही द्विपदी आठवली -

दारावरून माझ्या त्यांची वरात गेली
मेंदीत रंगलेली बर्ची उरात गेली

छान कविता.