सई तुझी स्प्रेची युक्ती मला फारच आवडली. लेख छानच झालाय. आठ इंची मुकादेला चिमटीत पकडून तू गॅसवर धरलेस म्हणजे तू खरेच शूर आहेस गं. :)