आठ इंची म्हणजे केवढा ते हाताची वीत डोळ्यांसमोर धरून बघितलं आणि 'तेवढा किडा अचानक बुटाखाली दिसला तर... ' या कल्पनेनं अंगावर काटा आला !!  

लेख छानच  

मुकादेला जाळल्यावर पसरलेल्या अवर्णनीय वासाचं वर्णन मस्तच.

(मितालीशी सहमत... शीर्षकावरून लेख वेगळाच वाटला.)