चक्रपाणि,
अतिशय सुंदर, भावपूर्ण कविता... सगळीच कविता मनाला भिडली!!
हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्यागजऱ्यास काय ठाउक केसांत माळलेल्याकोठेतरी कुणावर खंजीर चाललेले...
ह्या ओळी अगदी खंजीराप्रमाणे काळजात शिरल्या. - नेत्रपल्लवीशी सहमत.