महर्षि अण्णासाहेब कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यास हातभार लावणार्या श्रीमती. पार्वतीबाई आठवले यांचे आयुष्य व कार्य यांच्यासंबंधी एक संकेतस्थळ मी तयार केले आहे. त्याचा दुवा खालीलप्रमाणे.
एचटीटीपी://आठवले.नेटफर्म्स.कॉम
महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचा पाया ज्या लोकांनी घातला त्यांची माहिती खूपच उद बोधक होईल असे मला वाटते.