तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
शूरबीर काहीही नाही. पाण्यात पडल्यावर पोहणे किंवा बुडणे एवढे दोनच पर्याय असतात.
चैतन्य, तुम्ही उल्लेख केलेलं गाणं खूप मजेशीर आहे. इथे कुणालातरी विचारायला पाहिजे माहित्येय का ते...
चित्त, मुकादे विषारी असतो. त्यामुळे त्याची जपान्यांच्या चॉपस्टिक्सपासून सुटका झाली आहे. इथे नाकतोडे, मधमाशा वगैरे मात्र खातात.