किमान कर्तव्य, जबाबदारी, उत्तरदायीत्व भक्तीने नाहितर सक्तीने पुर्ण झालेच पाहिजे.

तुमचे प्रश्‍न, अभ्यासू आहेत, उत्तरे रोचक असणार यात शंका नाही.

उभ्या भिंती अन तिरक्या शिड्या, या नात्यांमधला स्थीर बिंदू [ इक्विलीब्रीयम पॉईंट  ] , आरामी क्षेत्र [ कंफर्ट झोन] सोडतोय.

धन्यवाद !