वाचली, वाचली असं वाटत होतंच. शेवटाला स्पष्ट झालं.
'सरफरोश'ची मध्येच आठवण झाली. नक्षलवाद, दहशतवाद वगैरे दुवे मध्ये आणले आहेत, ते वरवर नेमके वाटतात, पण तपशिलात गेला असतात तर आणखी ताकद वाढली असती. तीच गोष्ट आदिवासींसंबंधातील.
अर्थात, ही कथा जुनी आहे, मी बोलतोय ते नव्या संदर्भात. पण तरीही वाव आहे हे निश्चित.