लेखनाची लकब, धाटणी छान!

जपानबद्दलच्या ज्ञानवर्धना बद्दल धन्यवाद !

ते क्ष, य, झ म्हणजे एक्स, वाय, झेड थोड्या उशिराने पण नेमकं कळालं.

पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा !

धन्यवाद !