संकेतस्थळाला भेट दिली. एक दोन लेख लगेच वाचून काढले. माहिती खरेच उद्बोधक आहे. धन्यवाद. शक्य असल्यास ही माहिती सर्वत्र मराठीतून दिल्यास उत्तम. (अक्षरधूळ हा बहुधा तुमचा ब्लॉग अत्यंत वाचनीय आहे. )
गुगलून काढल्यावर सापडले : डॉ. उज्ज्वला करंडे ह्यांनी पार्वतीबाई आठवले व बाया कर्वे ह्या भगिनींवर लोकसत्तात लिहिलेला लेख