प्रदीपजी,

कविवर्य सुरेश भटांनी लिहिलेल्या गझलेच्या बाराखडीनुसार :

शेरात जे सांगायचे आहे, त्याची प्रस्तावना पहिल्या ओळीत असते, तर दुसरी ओळ म्हणजे पहिल्या ओळीतील प्रस्तावनेचा प्रभावी समारोप असतो.

मला असं म्हणायचं होतं की हा जो शेर आहे त्याचे दोन्ही मिसरे हे वेगवेगळे नसून ती संपूर्णपणे एकच ओळ आहे आणि ती दोन भाग करून अर्धी अर्धी लिहिली गेली आहे.

असं चालतं कां ?

फिनिक्स