बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:


आज जगभर 'पर्यावरण दिन' पाळला जात आहे. आपल्याला निसर्गाकडून मिळालेल्या पाण्यासकट सर्व संपत्तीचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचं पर्यावरणविषयक जागृतीचं कार्य सर्वानी मिळुन करायला पाहीजे.सन १९७२पासून जागतिक पर्यावरण दिन पाळला जात आहे. या काळामध्ये या विषयाबाबत सजगता किती वाढली असा प्रश्न ...
पुढे वाचा. : पर्यावरणाचे महत्त्व फक्त एक दिवस.