ऊर्मी येथे हे वाचायला मिळाले:

भानस च्या cops च्या post वरुन माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा आठवला... आधि comment टाकणार होती पण फारच मोठी झाली असती म्हणुन मग ही स्वतंत्र post.

आमचं posting सध्या रशियाला आहे. काही दिवसांपुर्वीची गोष्ट आहे... तर मी एका meeting साठी नवरयाच्या office च्या जवळच गेले होते व परत येताना माझ्याकडे बरच सामान असणार होते म्हणुन नवरा मला घरी सोडुन परत office ला जाणार होता... पण माझी meeting अपेक्षेपेक्षा बरीच लांबली त्यामुळे नवरा सोडायला का कू करु लागला कारण त्याला सुद्धा थोड्या वेळात महत्वाची meeting होती... आधिच रशियन लोकं ...
पुढे वाचा. : आम्हाला रशियन येत नाही !!