अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
सिंगापूरच्या चांगी विमानतळावर माझे विमान उतरले तेंव्हा मला कल्पनाही नव्हती की या फेरीला, माझे स्वागत एवढ्या जबरदस्त झटक्याने होणार आहे. म्हणजे त्या दिवशी तसे काहीच घडले नाही. मी घरी आलो व दुसर्या दिवसांपासून माझ्या नेहेमीच्या दिनक्रमाला सुरवात केली. आमच्या घरासमोरच, समुद्राचे भरतीचे पाणी आत येण्यासाठी आणि पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाण्यासाठी म्हणून, एक कालवा बांधलेला आहे. हा कालवा थेट सिंगापूर आणि मलेशिया यांच्यामधल्या खाडीपर्यंत जातो. याच कालव्याच्या एका बाजुच्या बांधावर एक सुंदर पदपथ बांधलेला आहे. पदपथाच्या दोन्ही ...
पुढे वाचा. : प्रथम ग्रासे !