मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:
मला आजकाल सगळी मूलं सारखीच दिसतात. एक ठराविक भाव असतो त्यांच्या चेहर्यावर..निरागस. मग कितीही खट्याळ, हट्टी, असली तरी निष्पापच दिसतात सगळी आपोआप.
कोणी ओरडल की रडताना पण एक विशिष्ट गरीब भाव असतो. ज्याच्यामुळे समोर्च्याचा राग टिकू नए असा. मला तर कधी कधी मी किती क्रूर, अगदी कैकयी आहे असं वाटतं माझ्या मुलीच्या चेहर्यावरचा तो भाव बघून. (मी लहान आहे म्हणुन, मोठा झाल्यावर बघून घेइन…असही असत कधी ...
पुढे वाचा. : दिव्यांचं तोरण (परिक्षेतल्या…)