डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


मला डाव्या लोकांबद्दल कमालीचं प्रेम आहे. आपले राजकारणी डावे पक्ष नाहीत हो.. डावे म्हणजे डावरे, डाव्या हाताने लिहीणारे, लेफ्टी!! का कुणास ठाउक पण मला लेफ्टी लोक खुप आवडतात. मग तो डाव्या हाताने सही करणारा ‘सचिन तेंडुलकर’ असो, डाव्या हाताने लिलया आणि ग्रेसफुल फटकेबाजी करणारे ‘सौरभ’, ‘जयसुर्या’ किंवा अगदी अत्ताचा ‘गौतम गंभीर’ असो. इश्टाईल ने समोरच्या खेळाडूची दांडी गुल करणारा ‘वासीम अक्रम’ असो की ‘बिग बी-अमिताभ’. एवढेच कशाला इतीहास घडवणारे ...
पुढे वाचा. : डावरी