माझ्या मते आधी तर कोणीच खेळायला तयार नसतात. मग भुवन हळू हळू एकेकाला तयार करतो. मग जर अकरा खेळाडू तयार झालेत तर आणखी का शोधा?
(ह्यातून आणखी प्रश्न उद्भवू शकतात... तरीही लिहितो)