काय वाटेल ते...... येथे हे वाचायला मिळाले:
हा मिलियन डॉलर क्वेश्चन मुलांना अगदी खायला उठतो. मग अशा वेळी, अगदी कोणिही आणि काही म्हंटलं की हळवं झालेलं मन उगिच भरुन येतं.. असं वाटायला लागतं, की आपण जो कोर्स करतोय, त्याला काही व्हॅल्यु आहे की नाही? पुढे नौकरी चा प्रश्न आहेच..
स्वतःचं मत पक्कं झालेलं नसतं, मग कधी वाटतं, की एम एस सी , करावं, तर कधी वाटतं की लिटरेचर मधे एम ए करावं.. फ्रेंच ...
पुढे वाचा. : आता १२वी तर झाली.. पुढे काय??