जर आत्म्यांची संख्या स्थिर असेल, तर लोकसंख्या वाढीसाठी आवश्यक आत्मे कोठून येतात? पृथ्वीवरील इतर जीव कमी झाले असा त्याचा अर्थ धरायचा, की पूर्वी जन्म न मिळालेल्यांना आता संधी मिळाली असे म्हणायचे?