काकनजरी, भानस, मैथिली, चैत, जोगळेकर, जोशी, स्मिता, पाटील, मोडक, मऊमाऊ,

तुमची उत्तरे बरोबर आहेत ते सांगायला नकोच  अभिनंदन आणि आभार.

कोडे सोपे आहे हे अनेकांना वाटलेले आहे. (मला सुद्धा!)

चैत, उत्तरे उघड होतील त्यावेळी मी स्पष्टीकरण देईन.

भानस, मऊमाऊ, पाटील, तुमचे प्रतिसाद आवडले. धन्यवाद.

-मेन