सर्वेक्षण , सुविचार व म्हणी आणि ज्योतिषशास्त्र याचा परस्परांशी संबंध काय ?ज्योतिष खरे का खोटे हा एक वेगळा मुद्दा आहे. त्यावर आधीच भरपूर चर्चा झालेली आहे.चर्चेचे प्रयोजनच समजले नाही.