अतिशय संयत, साधे शब्द. साधा विषय, साधी सरळ थेट मांडणी. शब्दांचा फुलोरा नाही. चक्रावून टाकणाऱ्या कल्पना नाहीत. छंद नाही, वृत्त नाही. आणि तरीही ही जिवंत, जातीवंत कविता आहे!!

पंतकाव्य, नवकाव्य, गझल, मुक्तछंद... आणि एकंदरच "कविता कशाला म्हणावे" यावर सध्या जी/ज्याचर्चा चालू आहे/आहेत त्या चर्चेने या "कविते" वर २ मिनिटे जरूर थांबून विचार करावा असं सुचवावसं वाटतं.