अश्याप्रकारची चर्चा याआधी अनेकदा झाली आहे. अगदी डॉ. नारळीकरांनी अश्या चाचणीचे आवाहन केले होते.. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाहि.. त्या चाचणीवर ज्योतिषवर्गातील एकाची प्रतिक्रीया इथे पाहता येईल