अजुन एका कुठल्याश्या गाण्यामधे अजय देवगण अणि तब्बू ..मला वाटते "राह मे उनसे मुलाकात हो गयी " ह्याच गाण्यामधे ..तब्बूला साडीचा पदर उडवताना दाखवले आहे. त्यामधे तिच्या साडी ला चक्क एक मोठे से भोक आहे आणि ते स्पष्टपणे कळून येते.
गार्गी.