"पण माझ मनं मात्र वेडं;

कोठेतरी किनाऱ्यावर जाउन बसायचं.

प्रत्येक रात्रिनंतर एक पहाट असते;

या आशेवरच माझ अन मनाच युद्ध संपायच
..

अजुनही मिटल्या पापणीआड मी एक स्वप्न जपलय;

येइल कोणीतरी मला स्विकरणारा माझ्या वेड्या मनासहित"          .... छान !