'चवळई' म्हणजे नक्की कोणती भाजी? कशी असते? कदाचित मला माहित ही असेल पण नांव दुसरे म्हणत असू आम्ही कदाचित.
याला दुसरे नांव असेल तर सांगाल का?
पण नवीन प्रकारची भाजी आहे. नक्की करून बघेन. पालेभाजी आणि भाकरी म्हणजे मेजवानीच वाटते मला.