माधव काका,

ई मेल मिळाले - हे खर की नाशकात खानदेशी डिशेस फारश्या नाहीत पण आम्ही मुळ पारोळ्याचे त्यामुळे खरी चव तिथलीच  शिरलीय जिभेवर.... भरीत पुढच्या आठवड्यातं,  रविवारी वड्यांची भाजी.

मल्लू