Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

टेस्टचा रिझल्ट: पॉझिटिव्ह, वाचले आणि आपसूक हात पोटावर व आनंद डोळ्यातून ओसंडू लागला. आई होतीच बरोबर. आईला म्हटले चल गं पटकन, मला की नाही आत्ता पाणीपुरी खायचे डोहाळे लागलेत. माझे चकाकणारे डोळे पाहत आई म्हणाली, " हात वेडे, अजून डोहाळे लागायला वेळ आहे." आणि गालातल्या गालात हसत राहिली. बहुतेक मी पोटात असतानाचे तिचे दिवस तिला आठवले असतील. त्या दिवशी मी व आई मस्त उनाडलो.

माझी आई खरे तर आईपेक्षा मैत्रीणच जास्त. दिवसाचे चोवीस तास मी तिच्या कानाशी लागलेली. सगळे रिपोर्टिंग केल्याशिवाय मला चैनच पडत नसे, अजूनही पडत नाही. लग्न झाल्यावर अनेक वेळा ...
पुढे वाचा. : आणि मला डोहाळे लागले...