काव्यपराग येथे हे वाचायला मिळाले:

लावण्यखणी राणी, कुरंगनयना नारी
मितभाषी राजकन्या, वात्सल्यसिंधु भारी

दावुनी बोट तिजला, करती कुचाळ खोक
रूपगर्विता घमेंडी, म्हणती हसून ...
पुढे वाचा. : वात्सल्यसिंधु