दुभंगतेचें वर्णन यथार्थ आलेलें आहे. पण समलिंगत्त्वाऐवकीं अपौरुष ही तशी सपक पण वेगळी कलाटणी म्हणतां येईल.

असो. कथेंचें तंत्र छान आहे. फक्त बीज फुसकें निघालें.

सुधीर कांदळकर.