फारसें वर्णन नसूनही बाईंचें व्यक्तित्त्व डोळ्यासमोर उभें राहतें. मेंदीचे वर्णन आम्हां पुरुषांना नवीनच आहे. वाटतें कीं एकदाचा स्त्रीजन्म घेऊन मेंदी लावून घ्यावी.

काय कसें सांगतां येत नाहीं पण आपली भाषा फार ताकदवान आहे. कांहींतरी दोन ओळींच्या मधलें, न लिहिलेलें, शब्दांपलीकडलें, वाचकाची कल्पनाशक्त जागृत करणारें.

छान.

सुधीर कांदळकर.